Smiling Stars
@smilingstars5232
Inscritos
views
Videos
API
60K
Contador de inscritos YouTube ao vivo
Loading Advanced Analytics...
Smiling Stars
नमस्कार! मी श्रीमती सिमा जगन्नाथ चौधरी प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा लखमापूर
सर्वप्रथम Smiling star's या YouTube channel वर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते.
मी माझ्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी घेतलेले विविध उपक्रम,कृती,खेळ या channel च्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करते. शालेय ज्ञानाबरोबरच समाजाविषयी जागरूकता निर्माण करता यावी यासाठी उपक्रम व प्रयत्न करते.
आपण सर्वजण आमच्या हसणाऱ्या ताऱ्यांना शाबासकी देऊन त्यांना सतत प्रोत्साहित करता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
अंतरंगीच्या सुगंधासह बहरून यावं प्रत्येक फुल
अगदी तसंच शिकू शकतो आनंदाने प्रत्येक मूल
Please Like ,Share and Subscribe my YouTube channe
https://www.instagram.com/smiling3766?igsh=bWhsYnI5Zzkyb3hp
Embed
Acompanhe inscritos do YouTube em tempo real. Estatísticas ao vivo, visualizações, criadores e busca por nome de usuário.
Videos
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा #shortsviral #primarypathshala #shortsfeed #pathshalaacademy #education
Uploaded
43
views
0
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Acompanhe inscritos do YouTube em tempo real. Estatísticas ao vivo, visualizações, criadores e busca por nome de usuário.